Best Whatsapp Status In Hindi

Monday, September 21, 2020

marathi status for whatsapp in marathi marathi quotes


मिठीत #शिराण्यासाठी आधी 
मनात #शिरावं लागतं...कष्टाचे #बियाणे पेरल्याशीवाय यशाची #बाग फुलत नसते...
     

Love you,miss you,hug you चि चॅटिंग करुन जर #नात्यांची_ओढं राहीला असती!!
तर भेटीची #गंमत आणी स्पर्शाला #किंमत राहिली नसती!!
   

सहज उमलते फुल
सर्वत्र दरवळतो #सुवास
एवढाही सोपा नसतो 
कळीपासून #फुलापर्यंतचा_प्रवास..     

_*फाटक्या देहावर संसाराचे ओझे अखंड, बाप भासतो मला हिमालयाहुनही प्रचंड...*__*हास्य मोफत मिळते, म्हणूनच तर ते गरिबांच्या गालावर पटकन खुलते...*__*स्वर्गाहून सुंदर असे गांव असतं इथं माणुसकी जपली जाते...*_
_एक ते *बालपण* तेव्हा, जादुवर पण विश्वास होता, आणि आज *हकीकत* पण खोटी वाटतेय..._
_*कुठे तरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाही तर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात नाही, आणि गंगा शरीर धुते, विचार नाही...!*_जिवनात पुढे जायचे असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणस सोडली तर बाकीचे
मनोबल दुबळे करणारेच असतात.*_काळ्या डांबरी पट्याला आहे_*
*_हिरव्या हिरव्या झाडांची साथ_*
*_आखीव रेखीव सुपीक जमिनी मध्ये_*
*_वाऱ्यावर पिक हळुवार डोलतात
_🌹स्वतःच *अस्तित्व* प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही तळाशी जाऊन आव्हानांना भेदून *शून्यातून विश्व निर्माण* करावं लागतं._❣️❣️_*जे साधं सोपं असतं तेच छान असतं, मग ते जगणं असो की वागणं...*_मी फुलवंती
मी जलवंती
तुझी नजर लागल मला...
सुप्रभात
#थायलंड
#जगाच्या_पाठीवर...🌍
_*आपला जन्म जसा आईच्या पोटातून होतो, तसा त्यावेळी वडिलांच्या हृदयातून सुद्धा होत असतो....

*एकटेपणा हा माणसाच्या जीवनात चांगल्यासाठीच येत असतो,कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात...!*
अचूक परिस्थितीत संस्कारांची योग्य शिकवण मिळाली की आयुष्याची जडण घडण योग्य प्रकारे होते...!
एका #बापासाठी,
 दुनीया कधीच #परीकथा नसते...
   सगळ्या हुंदक्यांमागे #वेदना नसतात,
काही #हुंदके कलाकारी असतात...
   


फुलामध्ये लपलयं फुल,
दिसतंय एकदम कुल,
तु त्याच्यासोबतचं झूल,
ज्याला पडले तुझी भुल...


तुझा चेहरा पौर्णिमा
चंद्रकोर भाळी...
नथनी सुंदर नाकावर
जनू चाफेकळी...


तुझ इतक सुंदर मन आहे की, 
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, 
खुप भाग्यवान ठरेल तो 
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल...

                   

अखंड देह टाकून 
काळ्या आईसाठी झिजतो 
राबतो, कष्ट करतो शेवटी
काळ्या आईसाठीच मरतो.


प्रत्येक दगडात एक आकार लपलेले
असतो
ज्या ला तो आकार दिसतो तो
त्या ला मुर्ति मध्ये रूपांतर केल्या
शिवाय शांत बसू शकतं नाही

          

_*जेवणाची खरी मजा घरच्यांसोबत बसूनच येते 😍❤️*_


_*पावसाच्या निबंधाला कधीच पुर्ण गुण मिळत नसतात, कारण वाचणारा आणी लिहिणारा दोघांनीही वेगवेगळा पाऊस अनुभवलेला असतो...*__*पेनकिलर खाऊन शरीराचं दु:ख कमी होतं, मनाचं नाही...*_*ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात...*


*जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.*


*माॅ ने जो सिखाया वो में भुला  नही* 
    *और यारो से कभी* 
 *जात पात के तराजु में तोला  नही*


_*कपडे फाटके असले तरी चालतील पण आपण जिथे सर्वस्व गहाण ठेवतो ते हृदय कधी फाटक नसावं*...!_


माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो, जेव्हा तो आपल्याच माणसांना सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो...!!


_*माणूस किती मोठा आहे, हे महत्त्वाचं नाही, त्याच्यातली माणुसकी किती मोठी आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं...*_

#आठवणी कितीही #सुंदर असल्या तरी सहवासाचा #आनंद कधीच देवु शकत नाही...


जन्मतः मिळालेल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आपण निवडलेल्या हृदयाच्या सगळ्यात जवळचं नात म्हणजे मैत्री....!


*झुकलेल्या पापण्या मागे उभ्या आयुष्याच्या भावना दाटलेल्या असतात.*जिवापासुन जिवातला जिव समजत जिवापाड जपणारे जिवलग मिळाले की जिवन सुंदर होते फक्त जीवनात जिवलगावर भौतिक अपेक्षांचे ओझे कधीच  ठेऊ नका...♥️?

No comments:

Post a Comment